(?) योग्य मुहूर्त – आई बाबा होण्याचा – भाग ३ ( अंतिम)
तीन महिन्याच्या कालावधी उलटला. रेवा आणि समर एकाच ऑफिसमध्ये काम करत होते. त्यामुळे ही बातमी जास्त वेळ लपवून ठेवणं त्यांना शक्य नव्हत. असही ही गोड बातमी लपवून ठेवायची त्यांचीही इच्छा नव्हती… आज रेवाचा मूड जरा जास्तच खराब होता.. समरने कारण विचारले.” अरे बाळ आपलं… निर्णय आपला.. पण लोक असे सल्ले का देतात हेच कळतं नाही..”…