प्रिय मम्मा पा…
दारावरची बेल वाजली.. मनिषा खूप घाईत होती.. आता एवढ्या सकाळी सकाळी कोण आल म्हणत वैतागली.. ती दार उघडायला जाणार इतक्यात प्रथमेशने तिला आतून आवाज दिला.. ” मने अग चहा दे लवकर… “ हो आले आले म्हणत.. ती पुन्हा किचनच्या दिशेने वळली.. आणि मंदाला म्हणाली.. ” मंदा प्लिज दार उघडं ग..” मंदाने दार उघडले. समोर पोस्टमन…