जोडीदार
त्याने घड्याळाकडे पाहिले आणि तो नेहमी प्रमाणे वैतागत तो बेडरूम मध्ये गेला. ती नेहमी प्रमाणे आरशासमोर उभी राहून तयार होत होती. तिला बघताच तिच्या वर हसावं की तिला ओरडाव हेच त्याला कळतं नव्हते.
त्याने घड्याळाकडे पाहिले आणि तो नेहमी प्रमाणे वैतागत तो बेडरूम मध्ये गेला. ती नेहमी प्रमाणे आरशासमोर उभी राहून तयार होत होती. तिला बघताच तिच्या वर हसावं की तिला ओरडाव हेच त्याला कळतं नव्हते.
प्रत्येक कुटुंबात असते एक आई. तिच्या पिल्लाच्या पाठी सतत धावणारी. हे कर,ते करू नकोस असे सतत सांगणारी. छोट्या छोट्या चुकांसाठी रागवणारी. मोठे गुन्हे माफ करणारी…
“स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी “, शाळेत असताना परीक्षेत आईविषयी केव्हाही निबंध लिहायला आला की त्या निबंधाची सुरुवात याच ओळीने व्हायची. पण खरतर या ओळींचा खरा अर्थ तेव्हा कधी कळलाच नाही.
त्याने तिला लग्ना साठी विचारले, आणि ती पूर्णपणे हुरळून गेली. का नाही जाणार..असही घरच्या वातावरणाला कंटाळली होती ती. दारूडा बाप, वाया गेलेला भाऊ आणि या सगळ्याला कंटाळून आई ने स्वतः साठी शोधलेला मर्यादे बाहेरचा मार्ग .. या सगळ्याचा कंटाळा आला होता तिला.
ए बाबा अजून मला लिहिता वाचता येत नाही. तस मी खूप खूप बोलतो पण ते काही तुम्हाला कळत नाही.. या जगात येण्या च्या आधी पासूनच मी तुला ओळखतो.
सूर्यास्ताची भौगोलिक करणे बाजूला ठेवली तर हा सूर्य बरच काही शिकवून जातो. अगदी Philosophically बोलायच झालेलच तर जश्या नाण्याच्या दोन वेगवेगळ्या बाजू असतात, तसाच हा सूर्यास्त सुद्धा दोन वेगवेगळ्या संकल्पना देऊन जातो.
जीवनात दोनच मित्र कमवा, एक श्री कृष्णासारखा जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल आणि दुसरा कर्णासारखा जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल.
Corona Virus ने जगभर थैमान घातल आहे . लाखोंच्या संख्येने लोक या Virus ने पछाडले आहेत. रोज शेकडो लोक मरण पावत आहेत . जे यात मरण पावतात त्यांची अंत्ययात्रा सुद्धा काढता येत नाही…