आज ही आठवतोय तो दिवस जेव्हा मी तुला पहिल्यांदा भेटले होते. त्यादिवशी जणू माझ्या अबोल स्वप्नातून कोणीतरी उचलून तुला प्रत्यक्षात आणले होते. क्षणातच पडले नव्हते तुझ्या प्रेमात, पण त्या दिवसापासून तुला नक्कीच गृहीत धरू लागले होते मी माझ्या विचारात.
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.