माणसाने शब्द नेहमी जपून वापरावेत, कारण शब्दांसारखे शस्त्र नाही. ते एखादं युद्ध सुरू ही करू शकतात किंवा सुरू असलेले युद्ध थांबवू ही शकतात.
****************************************************
लेखणी हे कुठल्याही लेखकाचे शस्त्र असते. मोम्सप्रेसो ने असंख्य लेखिकांना एक व्यासपीठ देऊन त्यांच्या लेखणी रुपी शस्त्रच्या ताकदीची त्यांना अनुभुती करून दिली.
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.