Stories

प्रिय मम्मा पा…

दारावरची बेल वाजली.. मनिषा खूप घाईत होती.. आता एवढ्या सकाळी सकाळी कोण आल म्हणत वैतागली.. ती दार उघडायला जाणार इतक्यात प्रथमेशने तिला आतून आवाज दिला.. ” मने अग चहा दे लवकर… “ हो आले आले म्हणत.. ती पुन्हा किचनच्या दिशेने वळली.. आणि मंदाला म्हणाली.. ” मंदा प्लिज दार उघडं ग..” मंदाने दार उघडले. समोर पोस्टमन…

Stories

(?) योग्य मुहूर्त – आई बाबा होण्याचा – भाग ३ ( अंतिम)

तीन महिन्याच्या कालावधी उलटला. रेवा आणि समर एकाच ऑफिसमध्ये काम करत होते. त्यामुळे ही बातमी जास्त वेळ लपवून ठेवणं त्यांना शक्य नव्हत. असही ही गोड बातमी लपवून ठेवायची त्यांचीही इच्छा नव्हती… आज रेवाचा मूड जरा जास्तच खराब होता.. समरने कारण विचारले.” अरे बाळ आपलं… निर्णय आपला.. पण लोक असे सल्ले का देतात हेच कळतं नाही..”…

Stories

(?) योग्य मुहूर्त – आई बाबा होण्याचा – भाग २

रेवा टेस्ट करून शांतपणे बाहेर आली. समर अगदी आनंदाने तिच्या जवळ गेला. ” रेवा काय झालं…? Positive की…? , समर म्हणाला.. रेवा काही बोललीच नाही.. तोंड पाडून त्याच्यासमोर उभी राहिली.. तिला तस पाहून समर म्हणाला, ” अग ठीक आहे.. मनाला लावून घेऊ नकोस.. चल आवरा आवर कर.. ऑफिसला निघायचं आहे आपल्या दोघांनाही..” असे बोलून समर…

Stories

(?) योग्य मुहूर्त – आई बाबा होण्याचा – भाग १

“रेवा अगं किती वेळ … लवकर कर ना…” समर बाथरूम बाहेरून बोलत होता. “अरे हो थांब जरा… थोडा वेळ लागतो..” रेवा बाथरूम मधून म्हणाली. समर बाहेर येरजाऱ्या घालत होता. एक एक सेकंद त्याला एका तासा सारखा भासत होता. रेवा बाथरूममध्ये प्रेगंसी टेस्ट करत होती. रेवा आणि समर एकाच क्षेत्रातले. एकाच कंपनीच्या वेगवेगळ्या ऑफिसमध्ये काम करणारे….