आज पावसात भिजताना फार एकटं वाटतं होत.
जुन्या आठवणींच सावट पुन्हा एकदा मनात दाटल होत.
आजचा पाऊस अगदी आगंतुक पाहुण्यासारख आला, आणि माझ्या हृदयात कधीकाळी शिरकाव करणाऱ्या त्या आगंतुक पाहुण्याची मला आठवण करून गेला.
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.
Good Thoughts Naturally Culminates Into Good Actions…