Technology

गूगल सर्च वापरायच्या सर्वोत्तम १० टिप्स आणि ट्रिक्स

इंटरनेट वरून काही माहिती, पत्ता , फोटो, विडिओ, गाणी असा बरंच काही आपण गूगल च्या साहाय्याने खूप सहज रित्या शोधू शकतो. किंतु आपल्या पैकी बरेच जण गूगल सर्च चा वापर पूर्णपणे कार्यक्षम पद्धतीने करत नसावेत. गूगल सर्च वापरण्याच्या खालील काही युक्त्या आपले दैनंदिन जीवन अजून सोयीस्कर बनवू शकते.