जीवनाच्या वाटेवर अजुन पर्यंत एकटं चालायची सवय नव्हती,
पण आता करावी लागेल.
तुझ्याविना आता हे पहाडा एवढं आयुष्य मला एकटच जगावं लागेल.
तुझ्यात आणि माझ्यात सुरू असलेले हे गैरसमजच पर्व कदाचित आता कधीच संपणार नाही.
कळत नकळत पने तू मला किती दुखावले आहेस हे तुला कधीच कळणार नाही.
गैरसमज


