एक पणती ज्ञानाची लावू.
एक पणती समानतेची लावू.
एक पणती समाधानाची लावू.
एक पणती निसर्गाच्या रक्षणाची लावू.
एक पणती साक्षरतेची लावू.
एक पणती प्रेमाची लावू.
एक पणती माणुसकीची लावू.
चला खऱ्या अर्थाने ही दिवाळी तेजोमय बनवू.
©️®️डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.
Good Thoughts Naturally Culminates Into Good Actions…
एक पणती ज्ञानाची लावू.
एक पणती समानतेची लावू.
एक पणती समाधानाची लावू.
एक पणती निसर्गाच्या रक्षणाची लावू.
एक पणती साक्षरतेची लावू.
एक पणती प्रेमाची लावू.
एक पणती माणुसकीची लावू.
चला खऱ्या अर्थाने ही दिवाळी तेजोमय बनवू.
©️®️डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.