सण आला दिवाळीचा,आनंद, चैतन्य आणि रोषणाईचा. सण आहे हा वात्सल्याचा, धन्वंतरीच्या आराधनेचा, लक्ष्मीच्या पूजनाचा.बहीण भावा मधल्या जिव्हाळ्याचा,पती पत्नी मधल्या प्रेमाचा. उत्सव आहे हा नात्यांचा. सध्याचा काळ आहे थोड खबरदारीने आणि जबाबदारीने वागण्याचा. स्वतः ची आणि स्वकियांची काळजी घेण्याचा. यंदाही जल्लोषात साजरा करू हा सण दिवाळीचा. पण अवलंब करू नवीन पद्धतींचा. सण साजरा करताना पाळू नियम social distancing चा,वापर करू mask आणि sanitizer चा,एकमेकांना जपत साजरा करूया हा उत्सव आनंदाचा. दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा.🙏
©️®️डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.


