रावणावर रामाचा विजय म्हणजे विजयादशमी, महिषासुरावर दुर्गेचा विजय म्हणजे विजयादशमी, असत्यावर सत्याचा विजय म्हणजे विजयादशमी, वाईट प्रवृत्तीवर चांगल्या विचारांचा विजय म्हणजे विजयादशमी, नवीन गोष्टींचा आरंभ म्हणजे विजयादशमी, पाप ,क्रोध, लोभ, मोह, मस्तर, मद,अहंकार, आळस, हिंसा, चोरी यांचा त्याग म्हणजे विजयादशमी. सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्या.
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.


