घालुनी आईचा गोंधळ, सर्व दुःख दारिद्र्य, ईडा पीडा दूर ने, हे साकडे तिला घालू,नवरात्रीतच नाही तर,पूर्ण वर्ष भर स्त्रीच्या प्रत्येक रूपाचा आदर करण्याचा संकल्प घेऊ.
*****************************************************************************************************************************
माहेरी असताना आईचा नेहमी होणारा गोंधळ पाहून ती कधी हसली, तर कधी वैतागली.पण स्वतःच्या मुलांच्या मागेपुढे करताना, आता तिला तिच्या आईच्या मनस्थितीची जाणीव होऊ लागली.
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.


