Poem

बाबा..

असतो एक बाबा मुलांवर खुप खुप प्रेम करणारा.मुलांचे भविष्य उज्ज्वल बनविण्यासाठी सतत झटणारा.त्याला ज्या ज्या सुखसोयी त्याच्या बालपणी मिळाल्या नाहीत त्या आपल्या मुलांना मिळाव्या म्हणून धडपडणारा.आईला असते चिंता रात्रीच्या जेवणाची,पण आयुष्य भराच्या शिदोरीची तरतूद आधीच करून ठेवणारा.वरून खूप कठोर पण आतून खूप कोमल असणारा.लेकामध्ये स्वतः चे बालपण शोधणारा.लेकीला तळ हाताच्या फोडासारखे जपणारा.स्वतः चा त्रास मुलांपासून…

Stories

.. बाबा होते म्हणून.

बघता बघता तो दिवस आला ज्याची सर्वच आतुरतेने वाट पाहत होते. राधाच लग्न. उद्या राधाच लग्न होत. आज संध्याकाळी तिला हळद लागणार होती. घरात चोहीकडे आनंदाचे वातावरण होते. सर्वांचीच धावपळ सुरू होती. राधा मात्र तिच्या खोलीत शांत बसून होती. कालपर्यंत सार काही मनासारखं होत आहे,आता आपलं सहजीवन सुरू होणार आहे म्हणून अगदी आपल्याच धुंदीत वावरणारी…

Blogs

कुटुंब

प्रत्येक कुटुंबात असते एक आई. तिच्या पिल्लाच्या पाठी सतत धावणारी. हे कर,ते करू नकोस असे सतत सांगणारी. छोट्या छोट्या चुकांसाठी रागवणारी. मोठे गुन्हे माफ करणारी…

baby
Blogs

एका लहान बाळाच त्याच्या बाबाबद्दलच मनोगत.👶

ए बाबा अजून मला लिहिता वाचता येत नाही. तस मी खूप खूप बोलतो पण ते काही तुम्हाला कळत नाही.. या जगात येण्या च्या आधी पासूनच मी तुला ओळखतो.