(?) योग्य मुहूर्त – आई बाबा होण्याचा – भाग १
“रेवा अगं किती वेळ … लवकर कर ना…” समर बाथरूम बाहेरून बोलत होता. “अरे हो थांब जरा… थोडा वेळ लागतो..” रेवा बाथरूम मधून म्हणाली. समर बाहेर येरजाऱ्या घालत होता. एक एक सेकंद त्याला एका तासा सारखा भासत होता. रेवा बाथरूममध्ये प्रेगंसी टेस्ट करत होती. रेवा आणि समर एकाच क्षेत्रातले. एकाच कंपनीच्या वेगवेगळ्या ऑफिसमध्ये काम करणारे….




