100 Words Stories

कृपया बंद करा..

अंधश्रद्धा मीराला बरेच वर्ष झाले मुलं होत नव्हतं. सर्व उपचार करून ती हताश झाली होती. एका मैत्रिणीच्या सांगण्यावरून ती एका बाबाकडे गेली. तिला लवकरच मुलं होईल हे आश्वासन त्याने दिले. तो म्हणेल ते सर्व ती करू लागली. त्याला हव्या त्या सर्व गोष्टी ती पुरवू लागली. एकदा अचानक तिच्या कानावर बातमी आली. तो भोंदू बाबा लोकांना…

Stories

खरच मी अपवित्र आहे का..? भाग २

क्रमशः अमोलने स्वतः ला सावरलं आणि म्हणाला, “मला नीट काय ते सांग.” सुरुची सांगू लागली,” मी बारा वर्षांची होते. एकदा खाली खेळत असताना शेजारी राहणारा एक दादा मला बोलवायला आला.. बाबांचा अपघात झाला आहे म्हणून आई तडक हॉस्पिटलमध्ये निघून गेली आहे आणि तिने मला तिथे बोलावलं आहे असा निरोप त्याने मला दिला.. तो मला तिथे…

Stories

खरच मी अपवित्र आहे का .? भाग १

अमोलशी लग्न करून सुरुची पाटलांच्या घरची सून झाली. थाटामाटात लग्न पार पडलं. अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा वाटावे इतके दोघं एकमेकांसोबत शोभून दिसत होते. अमोल अगदी मनमिळावू, बोलक्या स्वभावाचा तर सुरुची थोडी बुजरी, स्वतःतच हरवलेली. अमोलच कुटूंब देखील फार छान होतं. मध्यम वर्गीय कुटुंब .. पैशांनी खुप श्रीमंत नसले तरी मनाची आणि विचारांची श्रीमंती होती त्यांच्याकडे….

Stories

मी भविष्य आहे.. (from the future..२०० वर्ष पुढची गोष्ट)

गोष्ट आहे २२२० सालची.. म्हणजे आपल्या भविष्यातली.. इथून २०० वर्ष पुढची. नैना आणि विहंग दोघे नवरा बायको. त्यांचा मुलगा चिनू म्हणजे चिन्मय आणि रोबोट जेनी असे चौकोनी मध्यम वर्गीय कुटुंब. आज सकाळी उठल्यापासूनच नैना विहंगवर खुप चिडली होती. विहंग रात्री झोपण्यापूर्वी जेनीला चार्ज करायचं विसरून गेला. त्यामुळे आज सर्व काम एकट्या नैनावर पडलं होतं. नैना…