ती स्पेशल आई..
( सत्य घटनेवर आधारित) माझे डिग्रीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मी एक Pediatrics फिजिओथेरपी क्लिनिक जॉईन केलं होतं. ही गोष्ट त्या वेळची आहे. नुकतंच शिक्षण पूर्ण करून माझी प्रोफेशनल लाईफ सुरू झाली होती. तिथे काम करताना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आई वडील आपल्या मुलांसाठी काय काय करू शकतात हे नव्याने कळलं. ते आपल्या…


