झिलमिल सितारों का आँगन होगा…
ही गोष्ट आहे माझी ,अल्पेशची ( माझ्या नवऱ्याची ) आणि आमच्या घराची. मला टीपिकल अरेंज मॅरेज करायचं नव्हत, तुम्ही पत्रिका बघा, फॅमिलीशी बोलू घ्या पण तो कांडेपोह्याचा कार्यक्रम होण्याआधी मी मुलाला भेटेन, योग्य वाटलं तरच पुढे जाऊ हे मी आधीच सांगून ठेवलं होत.. माझ्या घरच्यांना ही या गोष्टीचा काही प्रोब्लेम नव्हता. झी मराठीच्या तुमचं आमचं…