Stories

अनपेक्षित सारे..

” निक अरे इथे ये..” प्रांजली म्हणाली. ” काय झालं ग..? सांग ना..” निखिल बसल्या जागेवरूनच म्हणाला ” नाही.. तू इथे ये.. तुला काही तरी दाखवायचे आहे..” प्रांजली म्हणाली.. ” प्लिज नको ना.. काम करू दे..” निखिल म्हणाला.. ” तू ये इथे..” प्रांजली आता अगदी ओरडुनच म्हणाली.. ” घे आलो.. दाखव आता.. काय आहे ते…”…